Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भविष्य
मेष
मेष

मेष - वाहने जपून चालवावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृषभ
वृषभ

वृषभ - मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मिथुन
मिथुन

मिथून - सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कर्क
कर्क

कर्क - गुरुकृपा लाभेल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

सिंह
सिंह

सिंह - मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कन्या
कन्या

कन्या - आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. संततिसौख्य लाभेल.

तूळ
तूळ

तुळ - आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.

वृश्चिक
वृश्चिक

वृश्चिक - मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

धनु
धनु

धनु - प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मकर
मकर

मकर - हितशत्रूंवर मात कराल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ
कुंभ

कुंभ - जुनी येणी वसूल होतील. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन
मीन

मीन - आर्थिक लाभ होतील. नवीन परिचय होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

go to top