आजचे पंचाग ६ फेब्रुवारी २०२३ आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे

आजच्या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करावे
Panchang
Panchang esakal
Updated on

पंचाग

६ फेब्रुवारी २०२३

सोमवार : माघ कृष्ण १, चंद्रनक्षत्र आश्‍लेषा, चंद्रराशी कर्क/सिंह, चंद्रोदय सायं. ७.०५, चंद्रास्त स. ७.४२, गुरुप्रतिपदा, गाणगापूर यात्रा, भारतीय सौर माघ १७ शके १९४४.

दिनविशेष

२००५ : राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत अपर्णा पोपटने सलग आठव्या वर्षी महिला एकेरीचे विजेतेपद मिळवून नवीन विक्रम नोंदविला.

२०१४ : ‘ब्राह्मोस’ या स्वनातीत क्रूझ क्षेपणास्त्राची अरबी समुद्रात ‘आयएनएस त्रिखंड’वरून यशस्वी चाचणी.

२०१५ : ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक व ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे यांना २०१४चा ‘ज्ञानपीठ’ हा भारतीय साहित्यातील सर्वोच्च सन्मान जाहीर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com