Horoscope - 05/31/2018 - 00:05

Horoscope - 05/31/2018 - 00:05

प्रॉपर्टीच्या व गुंतवणुकीच्या कामांमध्ये यश लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. प्रवास सुखकर होतील.

काहींना कामाचा ताण जाणवेल. विरोधकावर मात कराल. वादविवादात सहभाग टाळावा. वाहने सावकाश चालवावीत.

जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल. संततिसौख्य लाभेल.

काहींचा धार्मिक कार्याकडे ओढा राहील. गडी, नोकरचाकर यांचे सहकार्य लाभेल. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीने विशेष चांगला जाईल.

बिल्डर्स, कॉन्ट्रॅक्‍टर्स, डेव्हलपर्स, लॅंड डीलर्स या क्षेत्रातील व्यक्‍तींना आजचा दिवस आर्थिक लाभाच्या दृष्टीने चांगला आहे.

जिद्द व चिकाटी वाढेल. विरोधकावर मात कराल. हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लावू शकाल.

काहींना एखादी गुप्त वार्ता समजण्याची शक्‍यता आहे. व्यवसायातील आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

गेल्या काही दिवसांपेक्षा आजचा दिवस विशेष चांगला जाईल. रखडलेली कामे व महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

आरोग्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. काहींना सतत एखादी चिंता लागून राहील. वादविवादात सहभाग टाळावा.

अनेकांचे सहकार्य लाभेल. काहींना प्रवासाचे योग येतील. अपेक्षित पत्र व्यवहार होतील. नवीन परिचय होतील.

संततिसौख्य लाभेल. उत्साह व उमेद वाढेल. शासकीय कामे यशस्वीरीत्या पार पडतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com