

व्यवसायात आर्थिक लाभ होणार आहेत. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
जिद्दीने कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील.
कामाचा ताण व दगदग जाणवणार आहे. निरुत्साही रहाल. महत्त्वाची कामे आज नकोत.
आर्थिक कामे मार्गी लावू शकणार आहात. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
दैनंदिन कामात सुयश लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुम्ही आज आनंदी व आशावादी रहाल.
प्रवासाचे योग येतील. काहींना अनपेक्षित धनलाभ संभवतो. तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल.
मनाविरुद्ध घटना घडेल. मानसिक ताणतणाव राहील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकणार आहात.
अनावश्यक कामे करावी लागणार आहेत. तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे. मनस्ताप संभवतो.
मुलामुलींच्या प्रगतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. प्रवास सुखकर होणार आहेत.
नोकरी, व्यवसायात स्वास्थ्य व समाधान लाभेल. प्रवासाचे योग येतील. आरोग्य उत्तम राहील.
तुमच्या कार्यक्षेत्रात अपेक्षित सुसंधी लाभेल. काहींना नवा मार्ग दिसेल. अपेक्षित गाठीभेटी घेण्यास दिवस अनुकूल आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.