Horoscope - 09/27/2020 - 02:17 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope - 09/27/2020 - 02:17
Daily Horoscope

Horoscope - 09/27/2020 - 02:17

तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव पडेल. अधिकार व सत्ता लाभेल. गुणांना वाव मिळेल.

काहींना गुरूकृपा लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रसिद्धी लाभेल.

मुलामुलींच्या संदर्भात एखादी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. शत्रुपिडा नाही.

आत्मविश्‍वास कमी राहील. वादविवाद टाळावेत. कामे रखडण्याची शक्यता आहे.

अचानक एखादे संकट उद्भवण्याची शक्यता. विरोधकांवर मात कराल.

महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

संततीसाठी खर्च करावा लागेल. महत्त्वाची कामे रेंगाळण्याची शक्यता आहे.

मानसिक चंचलता जाणवेल. कामानिमित्त छोटे प्रवास होतील.

हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

मानसिक अस्वस्थता जाणवेल. सार्वजनिक कामात सहभागी व्हाल.

आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. सत्ता लाभेल.

loading image
go to top