Horoscope - 02/28/2021 - 02:55

Horoscope - 02/28/2021 - 02:55
Published on

महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. आत्मविश्‍वास वाढेल.

संततिसौख्य लाभेल. महत्त्वाची कामे पार पडतील. गुरुकृपा लाभेल.

जिद्द व चिकाटी वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. काहींना गुरुकृपा लाभेल.

खर्चाचे प्रमाण वाढेल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत.

महत्त्वाची कामे दुपारनंतर पार पडतील. संततिसौख्य लाभेल.

महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.

व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. गाठीभेटी होतील.

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

वादविवाद टाळावा. प्रवास सुखकर होतील. गुरुकृपा लाभेल.

आपली मते पटवून देण्यात यशस्वी व्हाल. गुरुकृपा लाभेल.

वेळ व पैसा वाया जाण्याची शक्‍यता आहे. हितशत्रूंचा त्रास संभवतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com