
आजचे राशिभविष्य - 18 ऑक्टोबर 2022
मेष : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. नवीन परिचय होतील.
वृषभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. गुरुकृपा लाभेल.
मिथुन : जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील
सिंह : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.
कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
तूळ : मानसिक अस्वस्थता जाणवेल. कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.
धनू : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.मकर : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.
कुंभ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
मीन : शत्रुपीडा नाही. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.