Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 22 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 daily horoscope

आजचे राशिभविष्य - 22 ऑगस्ट 2022

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

सिंह : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

कन्या : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.

तूळ : एखादी भाग्यकारक घटना घडेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल.

मीन : राहत्या जागेचे प्रश्‍न मागीं लागतील. प्रवास सुखकर होतील.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 22 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..