आजचे राशि भविष्य - 30 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhavishya

आजचे राशि भविष्य - 30 ऑगस्ट 2022

मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

वृषभ : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक सौख्य लाभेल.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कर्क : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

सिंह : जुनी येणी वसूल होतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कन्या : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तुळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृश्‍चिक : अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल.

धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

मकर : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. मनोबल कमी राहील.

मीन : सुसंवाद साधाल. तुमचे निर्णय योग्य ठरतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 30 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..