

Datta Jayanti 2025 Upay
Sakal
Datta Jayanti Remedies: श्री गुरुदेवदत्त जयंता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दत्त जयंती हा खुप मोठा सोहळा असून देशभरात आनंदात आमि उत्साहात साजरा केला जातो. सर्व मंदिरांमध्ये आठ दिवस आधीच सजावटीला सुरूवात होते. यंदा दत्तजयंती ४ डिसेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी गुरूवार आल्याने अधिक शुभ मानला जात आहे. या दिवशी काही खास उपाय केल्यास सर्व इच्छा पूर्ण होतात अशी मान्यता आहे.