

MONEY LUCK FOR THESE ZODIAC SIGNS
esakal
MONEY LUCK FOR THESE ZODIAC SIGNS: यावर्षी दसऱ्याचा सण मंगळवारी साजरा केला जाणार आहे. प्रत्येक भागात दसरा साजरा करण्याची वेगळी परंपरा आहे.
मात्र, यंदाचा दसरा काही राशींच्या लोकांसाठी खास ठरणार असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं जातं. ग्रहांच्या बदलत्या चालीमुळे अनेक राशींच्या लोकांना धनलाभ होण्याचे संकेत आहेत.