

Mantra For Removing Work Obstacles
Sakal
Bhagavad Gita Mantra: अनेक लोक आयुष्यात नवी कामे करण्यास सुरुवात करतात. पण अनेक समस्या आणि अडथळे येतात. तुमचे ध्येय निश्चित असूही कामात पाहिजे तसे यश मिळत नाही. तुम्ही केवळ शारीरिक श्रम करुन पुरेसे नसते कर त्याला नशीबाची देखील साथ हवी असते.
तुम्हाला कोणत्याही कामात विनाअडथळ्याशिवाय यश हवे असेल तर असेल भागवद्गीतेतील एका मंत्राचा २१ वेळा जप करणे शुभ मानले जाते.