Grahana Yoga 2026 : ग्रहण योग आणि अमावस्येचा भयानक संयोग; कोणत्या राशींवर होणार वाईट परिणाम? सूर्य-केतूच्या युतीनं 'या' लोकांचं वाढू शकतं टेन्शन

Grahana Yoga 2026 What Does It Mean? : २०२६ मधील ग्रहण योगामुळे सिंह, कन्या आणि मीन राशींवर आव्हानात्मक परिणाम होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात व्यक्त केली जात आहे.
Why Is Grahan Yoga Forming in 2026?

Why Is Grahan Yoga Forming in 2026?

esakal

Updated on

Grahan Yoga 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य किंवा चंद्राची राहू अथवा केतूसोबत युती झाल्यास ‘ग्रहण योग’ तयार होतो. सध्या सूर्य, चंद्र आणि केतू हे तिन्ही ग्रह सिंह राशीत असल्याने विशेष ग्रहस्थिती निर्माण झाली आहे. या तिन्ही ग्रहांच्या युतीमुळे सिंह राशीत त्रिग्रही योग तयार झाला असून, सूर्य आणि चंद्राच्या युतीमुळे अमावस्या योग देखील निर्माण झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com