Jupiter nakshatra change September 2026
esakal
Guru transit 2026 four lucky zodiac signs : गुरु ग्रहाने गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजून २ मिनिटांनी आपल्या गतीत बदल केला आहे. गुरुने आश्लेषा नक्षत्राच्या पहिल्या चरणातून दुसऱ्या चरणात प्रवेश केला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुचा एका नक्षत्र चरणातून दुसऱ्या चरणात होणारा प्रवेश महत्त्वाचा मानला जातो. गुरु २० सप्टेंबरपर्यंत आश्लेषा नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात राहणार आहे.