Monthly Horoscope
Monthly HoroscopeSakal

Monthly Horoscope : कसा असेल जुलैचा महिना?

Horoscope For July 2025 : जुलै महिन्याच्या राशींच्या भविष्यानुसार, प्रत्येक राशीसाठी वेगवेगळ्या चांगल्या संधी आणि आव्हाने असतील. काही राशींसाठी हा महिना चांगला जाईल, तर काहींना अधिक विचारपूर्वक आणि संयमाने काम करण्याची गरज आहे.
Published on

पंचांगकर्ते गौरव देशपांडे - gaurav1601@gmail.com

मोबाईल : ९८२३९१६२९७

मेष

अनपेक्षितरित्या खर्चात वाढीची शक्यता

या महिन्यात बाहेरगावी जाऊन आनंद लुटण्याचे, मजा करण्याचे योग संभवतात. अनपेक्षितरित्या तुमच्या खर्चात वाढ झाल्याने तुमची मन:शांती ढळेल. शक्य असेल तर तर्कसंगत विचार करून वादावादी टाळा. ज्येष्ठ व्यक्तींचे ऐका आणि तुमच्या समस्या सोडविण्यासाठी शांतपणे विचार करा. तुमच्या प्रेमाच्या वाटेला एक नवे सुंदर वळण मिळणार आहे. तुमच्या जोडीदाराशी मनमोकळेपणे संवाद साधा.

उपासनाः गं गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com