Virgo Horoscope : कन्या साप्ताहिक राशिभविष्य (५ ते ११ एप्रिल): भाग्यवान सुरुवात, दैवी अनुभव; 'या' दिवशी धनलाभ योग

Kanya Rashi Saptahik Rashibhavishya 5 to 11 April 2026 : कन्या राशीसाठी भाग्यवान दिवस: नवीन संधी आणि धनलाभ
weekly horoscope Virgo 5 to 11 April 2026

weekly horoscope Virgo 5 to 11 April 2026

esakal

Updated on

कन्या राशीसाठी सावधगिरीतून प्रगती

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी ५ ते ११ एप्रिल हा आठवडा संयम आणि नियोजनाची कसोटी पाहणारा असला तरी शेवट समाधान देणारा ठरेल. सप्ताहाच्या सुरुवातीला ग्रहस्थिती आक्रमक फलंदाजीची नाही असे संकेत देत असली, तरी गुरूच्या सकारात्मक प्रभावामुळे अंतर्गत पाठबळ मिळत राहील. व्यावसायिकांनी संशयास्पद व्यवहार किंवा धोकादायक गुंतवणूक टाळावी. त्याऐवजी स्थिर आणि सुरक्षित निर्णयांवर भर द्यावा. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com