Mangal Nakshatra 2026 predictions
esakal
Mangal Nakshatra 2026 : मंगळ ग्रह आज, बुधवार २ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी आर्द्रा नक्षत्रातून पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करणार आहे. पुनर्वसू हे देवगुरू बृहस्पतीच्या अधिपत्याखालील नक्षत्र असल्याने मंगळाच्या या नक्षत्र परिवर्तनाचा काही राशींवर विशेष प्रभाव पडण्याची शक्यता आहे.