
Astrology Mercury Effects
Esakal
Daily Rashi Bhavishya: आज १ ऑक्टोबर २०२५, बुधवार चंद्रमा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत आहे. या काळात चंद्र पूर्वाषाढा नक्षत्रातून उत्तराषाढा नक्षत्रात संचार करीत असून बुद्ध ग्रह कन्या राशीत मार्गी आहे. हा गोचर आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घेऊन येणार आहे.