Daily Horoscope: साेमवारी २३ नाेव्हेंबर राशीभविष्य 2026

Daily Rashifal for Monday Career Money Love and Health: २३ नोव्हेंबरचे राशिभविष्य! सोमवारचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्याचा? जाणून घ्या १२ राशींचे भविष्य
Horoscope Today November 23 2026 Monday Rashifal Predictions for Aries Taurus Gemini Cancer and All Zodiac Signs

Horoscope Today November 23 2026 Monday Rashifal Predictions for Aries Taurus Gemini Cancer and All Zodiac Signs

esakal

Updated on: 

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

वृषभ : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मिथुन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

Loading content, please wait...