Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 05 May 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

आजचे राशिभविष्य - 05 मे 2022

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कर्क : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.

कन्या : गुरूकृपा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. शत्रुपिडा नाही.

वृश्‍चिक : वाहने जपून चालवावीत. विरोधकांवर मात कराल.

धनु : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. सौख्य व समाधान लाभेल.

मकर : प्रवास शक्यतो टाळावेत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : संततिसौख्य लाभेल. आर्थिक लाभ होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

मीन : हितशत्रुंवर मात कराल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 05 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top