Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 06 May 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Horoscope
आजचे राशिभविष्य - 06 मे 2022

आजचे राशिभविष्य - 06 मे 2022

मेष : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढेल.

वृषभ : आर्थिक निर्णय योग्य ठरतील. व्यवसायात उत्तम उलाढाल होईल.

मिथुन : उत्साह व उमेद वाढविणारी घटना घडेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.

कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. एखादी मनस्तापदायक घटना घडेल.

सिंह : अनेकांचे सहकार्य लाभेल. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या : आरोग्य उत्तम राहील. सार्वजनिक क्षेत्रात मानसन्मान लाभेल.

तूळ : काहींना प्रवासाचे योग येतील. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

वृश्‍चिक : सहकार्याची अपेक्षा नको. काहींना कामाचा ताण जाणवेल.

धनू : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कुंभ : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

मीन : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 06 May 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top