

Daily Horoscope 07 September 2026
Sakal
मेष : मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. उत्साह व उमेद वाढेल.
वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
कर्क : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
सिंह : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल.
कन्या : राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुयश लाभेल. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल.
तुळ : जिद्द व चिकाटी वाढेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
वृश्चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवास शक्यतो टाळावेत.
धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
मकर : आर्थिक निर्णय रखडण्याची शक्यता. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कुंभ : प्रियजनांचा सहवास लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
मीन : शत्रुपिडा नाही. आपले मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.