Daily Horoscope 07th February 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 07 फेब्रुवारी 2026
मेष : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे दुपारनंतर मार्गी लागतील.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
मिथुन : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. प्रवास सुखकर होतील.
कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. उत्साह व उमेद वाढेल.
सिंह : आर्थिक क्षेत्रात प्रगती होईल. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.
तुळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : महत्त्वाची कामे दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.
धनु : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
मकर : काही कामे धाडसाने पार पाडाल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. हितशत्रुंचा त्रास संभवतो.
मीन : भागीदारी व्यवसायातील प्रश्न मार्गी लागतील. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

