Daily Horoscope 08th February 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 08 फेब्रुवारी 2026
मेष : उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
वृषभ : हितशत्रूंचा त्रास संभवतो. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.
मिथुन : मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील. संततिसौख्य लाभेल.
कर्क : तुमचे निर्णय आणि अंदाज अचूक ठरतील. मनोबल आणि आत्मविश्वास वाढेल.
सिंह : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. जिद्द वाढेल.
कन्या : व्यवसायाची उलाढाल वाढेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
तूळ : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल.
वृश्चिक : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी.
धनू : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. प्रवास सुखकर होतील.
मकर : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
कुंभ : गुरुकृपा लाभेल. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
मीन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

