आजचे राशिभविष्य - १ जून २०२६

आजच्या राशिभविष्यानुसार मेष ते मीन सर्व राशींना नवे संकेत; आर्थिक, प्रवास, नाती आणि करिअरविषयक घडामोडींवर ग्रहांचा प्रभाव
Daily Horoscope 1st June 2026

Daily Horoscope 1st June 2026

sakal

Published on

मेष : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. दैनंदिन कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रवास शक्यतो टाळावेत.

मिथुन : मित्र-मैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

कर्क : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्य उत्तम राहील.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

तूळ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मनोबल उत्तम राहील.

धनू : संततीचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

मकर : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कुंभ : एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल. नवीन परिचय होतील.

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com