आजचे राशिभविष्य - 10 फेब्रुवारी 2026

खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.
Daily Horoscope 10th February 2026

Daily Horoscope 10th February 2026

sakal

Published on

मेष : खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल.

मिथुन : दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कर्क : उमेद वाढविणारी घटना घडेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.

वृश्‍चिक : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.

धनु : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

मकर : प्रियजनांचा सहवास लाभेल. नवीन परिचय होतील.

कुंभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

मीन : भाग्यकारक घटना घडेल. मनोबल वाढविणारी घटना घडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com