Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 10th January 2023 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope 10th January 2023

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2023

मेष : संतति सौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील.

मिथुन : जिद्द व चिकाटी वाढेल. हितशत्रुंवर मात कराल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कर्क : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्यवसायात वाढ होईल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

कन्या : मनोबल कमी राहील. वाहने जपून चालवावीत.हितशत्रुंवर मात कराल.

तुळ : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

धनु : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. कामे रखडण्याची शक्यता.

कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आपल्या मतांविषयी आग्रही रहाल.

मीन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. कामाचा ताण व दगदग जाणवेल.