Daily Horoscope 11th February 2026
sakal
आजचे राशिभविष्य - 11 फेब्रुवारी 2026
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत.
वृषभ : इतरांवर प्रभाव राहील. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.
मिथुन : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.
कर्क : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
सिंह : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.
कन्या : एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.
तुळ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
वृश्चिक : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी राहील.
धनु : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
मकर : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.
कुंभ : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मीन : गुरूकृपा लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

