Daily Horoscope 11th July 2024
Rashi BhavishyaSakal

Today Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 11 जुलै 2024

Daily Horoscope 11th July 2024 : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.
Published on

मेष : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील.

मिथुन : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. शासकीय कामे मार्गी लागतील.

कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील.

कन्या : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

तुळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

धनु : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

मकर : वादविवाद टाळावेत. कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको.

कुंभ : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.

मीन : शत्रुपिडा नाही. वाहने जपून चालवावीत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.