Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 11th November 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 daily horoscope

आजचे राशिभविष्य - 11 नोव्हेंबर 2022

मेष : आर्थिक क्षेत्रामध्ये तुमचे निर्णय चांगले ठरतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल. आरोग्य चांगले राहाणार आहे.

मिथुन : आरोग्य चांगले राहील. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

कर्क : अडचणीवर मात कराल. गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे.

सिंह : शैक्षणिक व बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

कन्या : आरोग्य चांगले राहील. वैचारिक अनुकूल परिवर्तन होण्याची शक्यता.

तुळ : कौटुंबिक सौ‘य लाभेल. काहींची अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

वृश्‍चिक : कामे विलंबाने होतील. बौद्धिक़ क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल.

धनु : बौद्धिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश मिळेल.

मकर : मोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल.

कुंभ : गुंतवणुकीला दिवस चांगला आहे. महत्वाचे निर्णय पुढे ढकलावेत.

मीन : मतभेदाचे वातावरण राहील. मतभेदाचे स्वरुप हे सामान्य असणार आहे.