Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 13th December 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope

आजचे राशिभविष्य - 13 डिसेंबर 2022

मेष : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. काहींचा कामानिमित्त प्रवास होईल.

वृषभ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल.

मिथुन : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कर्क : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

सिंह : वाहने जपून चालवावीत. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

कन्या : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. जिद्द व चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

तूळ : प्रॉपर्टीचे प्रश्‍न मार्गी लागतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृश्‍चिक : भाग्यकारक घटना घडेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

धनू : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : भागीदारी व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कुंभ : प्रवास शक्यतो टाळावेत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

मीन : काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल.