Daily Rashi Bhavishya
Daily Rashi Bhavishya sakal

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 13 मे 2024

13th may 2024 : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

मेष : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मिथुन : आर्थिक लाभ होतील. व्यवसायात वाढ होईल.

कर्क : आरोग्य उत्तम राहील. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

सिंह : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. नवीन परिचय होतील.

तुळ : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. गुरूकृपा लाभेल.

वृश्‍चिक : वादविवाद टाळावेत. वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता.जिद्दीने कार्यरत रहाल.

धनु : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.

कुंभ : कला क्षेत्रात सुसंधी लाभेल. आरोग्य उत्तम राहील.

मीन : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com