Your Horoscope Today
Sakal
आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026
मेष : शासकीय कामे मार्गी लागतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
वृषभ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
कर्क : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. वादविवाद टाळावेत.
सिंह : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
कन्या : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. हितशत्रुंवर मात कराल.
तुळ : आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.
वृश्चिक : राहत्या जागेचे प्रश्न मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
धनु : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.
मकर : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. जुनी येणी वसूल होतील.
कुंभ : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. मन आनंदी व आशावादी राहील.
मीन : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

