आजचे राशिभविष्य - १८ मे २०२६

१८ मे २०२६चे दैनिक राशिभविष्य : मेष ते मीन सर्व राशींवर आजच्या दिवसाचे सविस्तर ज्योतिषीय मार्गदर्शन
Daily Horoscope 18th May 2026

Daily Horoscope 18th May 2026

sakal

Published on

मेष : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. आर्थिक लाभ होतील.

वृषभ : आपल्या मतांविषयी आग्रही राहाल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

मिथुन : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. नवा मार्ग सापडेल.

सिंह : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कन्या : हितशत्रूंवर मात कराल. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

तूळ : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. वाहने जपून चालवावीत.

वृश्‍चिक : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आनंदी व आशावादी राहील.

धनू : काहींचा आध्यात्माकडे कल राहील. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

मकर : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कुंभ : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

मीन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com