Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

आजचे राशिभविष्य - 18 सप्टेंबर 2022

जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.
Published on

मेष : जिद्द आणि चिकाटी वाढेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

वृषभ : अचानक धनलाभाची शक्यता. कौटुंबीक जीवनात सुसंवाद साधाल.

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. आपल्या मतांविषयी आग्रही राहाल.

कर्क : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

कन्या : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

तूळ : गुरुकृपा लाभेल. जिद्द आणि चिकाटी वाढेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : खर्चाचे प्रमाण वाढेल. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

धनू : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

मकर : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. मनोबल कमी राहील.

कुंभ : संततीचे प्रश्‍न मार्गी लागतील. आर्थिक लाभ होतील.

मीन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काही कामे धाडसाने पार पाडाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com