Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 21 ऑगस्ट 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Daily Horoscope

आजचे राशिभविष्य - 21 ऑगस्ट 2022

मेष : वादविवाद टाळावेत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.

मिथुन : वाहने जपून चालवावीत. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कर्क : अनेकांचे सहकार्य लाभेल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

सिंह : व्यवसायात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

तूळ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृश्‍चिक : भाग्यकारक घटना घडेल. धार्मिक कार्यात सहभाग होईल.

धनू : खर्चाचे प्रमाण वाढेल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

मकर : व्यवसायात वाढ होईल. नोकरीत चांगली स्थिती राहील.

कुंभ : प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मीन : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

Web Title: On This Day Today Rashi Bhavishya Horoscope In Marathi 21 August 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..