आजचे राशिभविष्य - २२ जून २०२६

२२ जून २०२६चे दैनिक राशिभविष्य : मेष ते मीन सर्व राशींसाठी आजचे सविस्तर ज्योतिषीय मार्गदर्शन
Daily Horoscope 22  June 2026

Daily Horoscope 22 June 2026

Sakal

Published on

मेष : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. संततिसौख्य लाभेल.

मिथुन : राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

कर्क : जिद्दीने कार्यरत राहाल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.

सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

तूळ : प्रवास शक्यतो टाळावा. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.

वृश्‍चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.

धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

मकर : गुरुकृपा लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.

कुंभ : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. मन आनंदी व आशावादी राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com