आजचे राशिभविष्य - २२ मे २०२६

आजचे मराठी राशिभविष्य: २२ मे २०२६ रोजी सर्व १२ राशींसाठी मान-सन्मान, धनलाभ, आरोग्य आणि नातेसंबंधांवर सविस्तर मार्गदर्शन
Daily Horoscope 22th May 2026

Daily Horoscope 22th May 2026

sakal

Published on

मेष : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

वृषभ : हितशत्रूंवर मात कराल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.

मिथुन : जुनी येणी वसूल होतील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.

कर्क : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.

सिंह : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

कन्या : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.

तूळ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : शत्रुपीडा नाही. एखादी महत्त्वाची वार्ता समजेल.

धनू : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.

कुंभ : कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल. वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता.

मीन : शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com