आजचे राशिभविष्य - 27 ऑक्टोबर 2026

रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
Daily Horoscope 27th October 2026

Daily Horoscope 27th October 2026

sakal

Published on: 

मेष : रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल.

वृषभ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. हितशत्रुंचा त्रास संभवतो.

मिथुन : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. उत्साह व उमेद वाढेल.

कर्क : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. मन आनंदी व आशावादी राहील.

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.

तुळ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

धनु : संततिसौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.

मकर : काहींना कामानिमित्त प्रवास होतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कुंभ : गुरूकृपा लाभेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी येवून पडेल.

मीन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. अपेक्षित सहकार्य लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com