
Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य - 29 डिसेंबर 2022
मेष : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. शुभ कार्यासाठी दिवस अनुकूल नाही.
वृषभ : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील.
मिथुन : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल.
कर्क : काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मानसिक अस्वस्थता जाणवेल.
कन्या : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. मन आनंदी व आशावादी राहील.
तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.
वृश्चिक : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय मार्गी लागतील.
धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल.
मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : काहींना अचानक धनलाभाची शक्यता. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मीन : आपल्या मतांविषयी आग्रही रहाल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.