आजचे राशिभविष्य - ३१ मे २०२६

आजच्या राशिभविष्यात आरोग्य, आर्थिक निर्णय, प्रवास व नवे परिचय यांवर भर; काही राशींना सुयश, तर काहींना सावधगिरीचा सल्ला
Daily Horoscope 31st May 2026

Daily Horoscope 31st May 2026

sakal

Published on

मेष : आर्थिक क्षेत्रात धाडस नको. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

मिथुन : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल.

सिंह : राहत्या जागेचे प्रश्‍न निर्माण होतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या : जिद्द व चिकाटी वाढेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.

तुळ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. दैनंदिन कामे मार्गी लागतील.

वृश्‍चिक : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.

धनु : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.

मकर : नवीन परिचय होतील. नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. आध्यात्मिक प्रगती होईल.

कुंभ : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील.

मीन : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com