Sat, April 1, 2023

आजचे राशिभविष्य - 31 जानेवारी 2023
Published on : 31 January 2023, 1:30 am
मेष : एखादी गुप्त वार्ता समजेल. व्यवसायात नवीन तंत्र अमलात आणू शकाल.
वृषभ : नवीन हितसंबंध निर्माण होतील. मनोबल उत्तम राहील.
मिथुन : खर्चाचे प्रमाण वाढेल. कामे रखडण्याची शक्यता.
कर्क : आरोग्य उत्तम राहील. मन आनंदी आणि आशावादी राहील.
सिंह : शासकीय कामे रखडण्याची शक्यता. सुसंवाद साधाल.
कन्या : जिद्द आणि चिकाटी वाढेल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
तूळ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. शासकीय कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : नवीन हितसंबंध निर्माण होतील. आर्थिक लाभ होतील.
धनू : धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
मकर : कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. शत्रुपीडा नाही.
मीन : प्रवास सुखकर होतील. तुमचे निर्णय मार्गी लागतील. जिद्द आणि चिकाटी वाढेल.