Your Horoscope Today
sakal
आजचे राशिभविष्य - 3 फेब्रुवारी 2026
मेष : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. उत्साह आणि उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृषभ : प्रॉपर्टीचे सौख्य लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मिथुन : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मन आनंदी आणि आशावादी राहील.
कर्क : आर्थिक क्षेत्रात सुसंधी लाभेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल.
सिंह : इतरांवर प्रभाव राहील. रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कन्या : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
तूळ : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. उत्साह आणि उमेद वाढेल.
वृश्चिक : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. नवी दिशा सापडेल.
धनू : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
मकर : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कुंभ : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. आत्मविश्वास वाढेल.
मीन : हितशत्रूंचा त्रास संभवतो. महत्त्वाची कामे विचारपूर्वक करावीत.\
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

