आजचे राशिभविष्य - 3 जुलै 2025
मेष : हितशत्रूंचा त्रास संभवतो. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता.
वृषभ : बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.
मिथुन : मानसिक सौख्य लाभेल. प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील.
कर्क : जिद्द व चिकाटी वाढेल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
सिंह : आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी व प्रसिद्धी लाभेल.
कन्या : आर्थिक निर्णय मार्गी लागतील. मन आनंदी व आशावादी राहील.
तूळ : वाहने जपून चालवावीत. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृश्चिक : प्रियजनांचा सहवास लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
धनू : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे मार्गी लागतील.
मकर : गुरुकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.
कुंभ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.