Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 3rd November 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 daily horoscope

आजचे राशिभविष्य - 3 नोव्हेंबर 2022

मेष : प्रवासामध्ये सावधगिरी हवी. मनोबल वाढेल. अध्यात्मिक प्रगती होईल.

वृषभ : आत्मविश्‍वास उत्तम राहील. गुंतवणुकीस दिवस चांगला आहे.

मिथुन : तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. सुसंधी लाभेल. आत्मविश्‍वास चांगला राहील.

कर्क : प्रवास शक्यतो टाळावेत. वादविवादात सहभाग टाळावा.

सिंह : मनोबल व आत्मविश्‍वास कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

कन्या : खर्च वाढणार आहेत. काहींची अध्यात्मिक प्रगती संभवते.

तुळ : मुलामुलींच्या संदर्भात एखादा मनस्ताप संभवतो. अपेक्षित गाठीभेटी पडतील.

वृश्‍चिक : व्यवहारात दक्षता हवी. नोकरीच्या ठिकाणी चुका टाळाव्यात.

धनु : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील.

मकर : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक जीवनात ताणतणाव संभवतो.

कुंभ : प्रवासामध्ये काळजी हवी. मनोबल कमी राहील. हितशत्रूंवर मात कराल.

मीन : महत्वाची कामे पुढे ढकलावीत. आर्थिक व्यवहारात सावधानता हवी.