Your Horoscope Today
sakal
आजचे राशिभविष्य - 4 फेब्रुवारी 2026
मेष : प्रियजनांचा सहवास लाभेल. मुला-मुलींचे प्रश्न मार्गी लागतील.
वृषभ : दैनंदिन कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
मिथुन : काहींना नोकरीत बढतीची शक्यता. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग होईल.
कर्क : आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
सिंह : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. मानसिक स्वास्थ्य आणि समाधान लाभेल.
कन्या : वस्तू गहाळ होणार नाही, याची दक्षता घ्यावी. खर्च वाढतील.
तूळ : अनेकांचे सहकार्य लाभेल. तुमच्या कार्यक्षेत्रात सुसंधी आणि प्रसिद्धी लाभेल.
वृश्चिक : सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान आणि प्रतिष्ठा लाभेल.
धनू : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मन आशावादी राहील.
मकर : हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रवास शक्यतो टाळावेत.
कुंभ : भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल. इतरांवर प्रभाव राहील.
मीन : वेळ आणि पैसा वाया जाण्याची शक्यता. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

