Your Horoscope Today
Sakal
आजचे राशिभविष्य - 5 फेब्रुवारी 2026
मेष : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृषभ : मुलामुलींचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक क्षेत्रात सुसंधी.
मिथुन : प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.
कर्क : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची जबाबदारी येऊन पडेल.
सिंह : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता.
कन्या : रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा नको. काहींचा आध्यात्माकडे कल राहील.
वृश्चिक : महत्त्वाचे पत्रव्यवहार पार पडतील. नवीन परिचय होतील.
धनू : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : महत्त्वाची वार्ता समजेल. तुमचे निर्णय-अंदाज अचूक ठरतील.
कुंभ : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वरिष्ठांबरोबर मतभेद.
मीन : मतांविषयी आग्रही रहाल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

