Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 5th November 2022 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 daily horoscope

आजचे राशिभविष्य - 5 नोव्हेंबर 2022

मेष : कामाचा ताण जाणवेल. काहींना आराम करावा वाटेल. प्रवास शक्यतो टाळावेत.

वृषभ : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

मिथुन : सार्वजनिक क्षेत्रात तुमचा इतरांवर प्रभाव राहील. प्रवास सुखकर होतील.

कर्क : तुमच्या आशाआकांक्षा वाढतील. प्रवासाचे योग येतील.

सिंह : वाहने सावकाश चालवावीत. प्रवासाचे बेत पुढे ढकलावेत.

कन्या : वैवाहिक सौ‘य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण समाधानकारक राहील.

तुळ : खर्च वाढणार आहेत. मानसिक अस्वस्थता राहील. अध्यात्मिक प्रगती होईल.

वृश्‍चिक : काहींना विविध लाभ होतील. विरोधक व हितशत्रूंवर मात कराल.

धनु : नोकरीत प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. मनोबल वाढेल.

मकर : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवी दिशा सापडेल.

कुंभ : प्रवास सुखकर होतील. तुमचे अंदाज योग्य ठरतील.

मीन : दैनंदिन कामे यशस्वी होतील. तुम्ही आपली मते इतरांना पटवून देवू शकाल.