Your Horoscope Today
Sakal
आजचे राशिभविष्य - 6 फेब्रुवारी 2026
मेष : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. शत्रुपिडा नाही.
वृषभ : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.
मिथुन : राहत्या जागेचे प्रश्न निर्माण होतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.
कर्क : काही कामे धाडसाने पार पाडाल. जिद्द व चिकाटी वाढेल.
सिंह : जुनी येणी वसूल होतील. मन आनंदी व आशावादी राहील.
कन्या : उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.
तुळ : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.
वृश्चिक : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
धनु : राजकीय क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.
मकर : जिद्दीने कार्यरत रहाल. नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.
कुंभ : वाहने जपून चालवावीत. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.
मीन : नवी दिशा व नवा मार्ग सापडेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

