आजचे राशिभविष्य - 8 एप्रिल 2022

नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.
Daily Horoscope
Daily HoroscopeSakal

मेष : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत.

वृषभ : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अमलात आणू शकाल. व्यवसायात वाढ होईल.

मिथुन : रखडलेली कामे मार्गी लागतील. मनोबल उत्तम राहील.

कर्क : गुरुकृपा लाभेल. कर्मचारीवर्गाचे सहकार्य लाभेल.

सिंह : हितशत्रूंवर मात कराल. व्यवसायातील आर्थिक निर्णय मार्गी लागतील.

कन्या : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. जिद्दीने कार्यरत राहाल.

तूळ : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. शासकीय कामे पुढे ढकलावीत.

वृश्‍चिक : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.

धनू : काही कामे धाडसाने पार पाडाल. नवीन हितसंबंध निर्माण होतील.

मकर : प्रॉपर्टीची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. मनोरंजनाकडे कल राहील.

कुंभ : जिद्द व चिकाटी वाढेल. शत्रुपीडा नाही. गुरुकृपा लाभेल.

मीन : व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ समाधानकारक राहील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com